महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोग: नमस्कार मित्रानो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यांनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 524

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) राज्य सेवा गट-अ व गट-ब (सामान्य प्रशासन विभाग) :– 431 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
2) महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब (महसूल व वन विभाग) :– 48 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य.
3) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब (मृद व जलसंधारण विभाग) :– 45 जागा
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]
पगार : 1,37,700/- रुपये.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024
परीक्षा आणि दिनांक :
1) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024- 06 जुलै 2024
2) राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 -14 ते 16 डिसेंबर 2024
3) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 -23 नोव्हेंबर 2024
4) महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 -28 ते 31 डिसेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : | येथे क्लीक करा |
जाहिरात पाहण्यासाठी : | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | येथे क्लीक करा |
तरुणांनो तुमचे नाव मतदार यादीत नोंदणी केली का..?
शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.
दादा ! दशपर्णी अर्क आपण घरी तयार करूया..
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४
आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास.

मित्रांनो, मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, व ही माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर ही माहिती महत्व पूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद..
