पीएम किसान सन्मान निधी योजने पैसे जमा झाले की नाही ते घरी बसल्या तपासा..

नमस्कार शेतकरी मित्रानो तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकार कडून व केंद्र सरकार कडून दि- २८/०२/२०२४ रोजी शेतकरी बांधवांच्या बैंक खात्यात PM किसान सन्मान निधि योजनेचा १६ हप्ता २००० रूपये बैंक खात्यात जमा झाले.

पीएम किसान सन्मान निधी योजने पैसे जमा झाले की नाही ते घरी बसल्या तपासा..

हे पण वाचा : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर बघा.

सदर अजुनही काही शेतकरी बांधव यांना पैसे प्राप्त झाले नाहीत किंवा त्यानी नोंदणी केली नाही अशा बंधवानी नोंदणी कशी करावी किंवा नोंदणी चेक कशी करावी व विविध तपशील कशे बघावे ते आपण पुढील प्रमाने बघणार आहोत.

पीएम किसान सन्मान निधी योजने पैसे जमा झाले की नाही ते घरी बसल्या तपासा..

हे पण वाचा : मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये

PM किसान सन्मान निधि योजना :

पीएम किसान सन्मान निधि योजनेची ऑनलाईन नोंदणी ?नवीन शेतकरी नोंदणी अर्ज
पीएम किसान सन्मान निधि योजनेत अर्ज केल्याचा जाणून घ्या तुमचा नोंदणी क्रमांक ? अर्ज केल्याचा नोंदणी क्रमांक
पीएम किसान सन्मान निधि योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची ?ई-केवायसी
पीएम किसान सन्मान निधि योजनेच्या अर्जाची स्थिती कशी बघायची ?अर्जाची स्थिती
पीएम किसान सन्मान निधि योजनेत नोंदणी केलेल्या आधारनुसार नाव दुरुस्ती ?आधारनुसार नाव दुरुस्ती
पीएम किसान मोबाईल अँप डाऊनलोड करा.PMKISAN GoI
राज्य, जिल्हा किवा तालुका नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क तपशील.संपर्क तपशील
पीएम किसान हेल्पलाइन नंबर:011-24300606
155261

मित्रांनो, मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, व ही माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर ही माहिती महत्व पूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद..

पीएम किसान सन्मान निधी योजने पैसे जमा झाले की नाही ते घरी बसल्या तपासा..

हे पण वाचा :

तरुणांनो तुमचे नाव मतदार यादीत नोंदणी केली का..?

शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.

दादा ! दशपर्णी अर्क आपण घरी तयार करूया..

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४

आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास.

Leave a Comment

error: Content is protected !!