मुलींसाठी मोफत व्यावसायिक शिक्षण शासन निर्णय.. Free Professional Education For Girls GR

मुलींसाठी मोफत व्यावसायिक शिक्षण शासन निर्णय.. Free Professional Education For Girls GR

Aaplamitra – व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करणेबाबत  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक 8 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश … Read more

आता घरी बसल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना अर्ज करा.

आता घरी बसल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना अर्ज करा.

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दि.२८.०६.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास शासन निर्णय … Read more

महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगामार्फत नागरी सेवा पदांच्या एकूण ५२४ जागा.

महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगामार्फत नागरी सेवा पदांच्या एकूण ५२४ जागा.

महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोग: नमस्कार मित्रानो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यांनुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. एकूण रिक्त जागा : 524 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता … Read more

पीएम किसान सन्मान निधी योजने पैसे जमा झाले की नाही ते घरी बसल्या तपासा..

पीएम किसान सन्मान निधी योजने पैसे जमा झाले की नाही ते घरी बसल्या तपासा..

नमस्कार शेतकरी मित्रानो तुम्हाला माहितच आहे की राज्य सरकार कडून व केंद्र सरकार कडून दि- २८/०२/२०२४ रोजी शेतकरी बांधवांच्या बैंक खात्यात PM किसान सन्मान निधि योजनेचा १६ हप्ता २००० रूपये बैंक खात्यात जमा झाले. हे पण वाचा : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर बघा. सदर अजुनही काही शेतकरी बांधव यांना पैसे प्राप्त झाले नाहीत … Read more

संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना राज्यात लवकरच.

संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना राज्यात लवकरच.

दि – ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत सेवालाल महाराज बंजारा,लमाण तांडा समृध्दी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे पण वाचा : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर बघा. या योजनेत तांड्यांमध्ये प्राथमिक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान एक … Read more

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये | Mukhyamantri Vayoshri Yojana Antargat Jyeshth Nagarikanna Milanar 3 Hajar Rupaye

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये | Mukhyamantri Vayoshri Yojana Antargat Jyeshth Nagarikanna Milanar 3 Hajar Rupaye

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. सरकारतर्फे … Read more

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट वेबसाईटवर बघा | Check kunbi records of Maratha community directly on the website

aaplamitra.com

नमस्कार मित्रानो मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने निजामकालीन पुरावे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या यंत्रणेने संशोधन करून मिळवलेले पुरावे प्रतेक जिल्हा संकेतस्थळावर टाकण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच्या कुणबी नोंदी थेट आपल्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत. त्या … Read more

आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास | Ata Gharpoch Shasakiy Valu Milava Fakt 600 Rupaye Pratibras

आता घरपोच शासकीय वाळू मिळवा फक्त ६०० रूपये प्रतीब्रास – मित्रांनो, आपल्या राज्यातील वाळू चोरी, वाळू वाहतूक आणि बेकायदा वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी, वाळू लिलाव बंद करण्यासाठी, वाळूचे दर यासोबतच अवैध वाळू वाहतूक या बाबतच्या सर्व अडचणी लक्षात घेऊन वाळू उपलब्धता आणि अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसमावेशक वाळू धोरण 1 मे 2023 … Read more

दिव्यांग व्यक्तींना फिरत्या ई-वाहन योजना – २०२३-२४ | Divyang Vyktina Firtya E-Vehicle Yojna – 2023-24

दिव्यांग व्यक्तींना फिरत्या ई-वाहन योजना - २०२३-२४ | Divyang Vyktina Firtya E-Vehicle Yojna - 2023-24

Divyang Vyktina Firtya E-Vehicle Yojna : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि. ०३.१२.२०२३ ते दि. ०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४ | Gopinath Munde Surksha Sanugrah Anudan Yojana 2023-24

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२३-२४

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना काय आहे ? नमस्कार शेतकरी मित्रानो सन २००५-०६ पासून ते सन २००८-०९ पर्यंत सदर योजना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना या नावाने कार्यान्वित होती. सन २००९-१० पासून सदर योजनेचे नानानिधान शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. सन २०१५-१६ पासून सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात … Read more

error: Content is protected !!