मुलींसाठी मोफत व्यावसायिक शिक्षण शासन निर्णय.. Free Professional Education For Girls GR
Aaplamitra – व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SBC) तसेच, इतर मागास वर्ग (OBC) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक 8 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून पुढील प्रमाणे निर्देश … Read more