आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
पुढच्या वाटेला डोळयांची साथ द्या पण काळजी घ्या… जाणून घ्या संवेदनशीलाची लक्षणं आणि त्यावरील उपचार डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. लक्षणे कोणती?१) खाज येणे२)चिकटपणा जाणवणे३)डोळ्यांना सूज येणे४)डोळे लालसर होणे५)डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे काय काळजी घ्याल ?१) डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत … Read more