शेतकरी मित्रांसाठी भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे लगेच डाउनलोड करा.
नमस्कार शेतकरी बांधवानो भारत सरकार मोसम विज्ञान विभागा कडून मौसम अँप तयार केले आहे या अँप द्वारे आपणास पावसाचा अंदाज व चक्री वादळ याचा अंदाज येतो हे अँप वापरण्यास सोपे आहे सदर हे अँप भारत सरकारचे हवामान विभाग (IMD), पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES), भारत सरकारचे मोबाईल अँप आहे. वापरकर्ते निरीक्षण केलेले हवामान, अंदाज, रडार प्रतिमांमध्ये … Read more